गीता जीपीटी

2 years ago 64

हो बरोबर वाचलंत ! चाट जीपीटी येऊन क्रांती घडते ना घडते तो पर्यंत गीता जीपीटी, काहीशा वेगळ्या विषयाला घेऊन धडकलं आहे आणि त्याच गतीने क्रांती करू पाहत आहे. मंडळी, आजच आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरी , चांद्रयान-३ बद्दल सर्वच वैज्ञानिकांचे आपण सर्वानी मनापासून अभिनंदन केले. खरे पाहता तंत्रज्ञानाची ही गगन भरारी अतिशय आनंददायी...


View Entire Post

Read Entire Article