वृक्ष वल्ली नसे सोयरी

6 months ago 7

 सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्याने सध्या जी 'झाडाझडती' सुरु आहे त्यावर ( अर्थात तुकोबांची माफी मागून 🙏🙏)🌳🌴🌳🌴🌳🌴🌳वृक्ष वल्ली नसे सोयरीतपोवनीवस्ती ही सोईने घालविती ! येणे ' गुरु' सिंहे, मेळाव्याचा वासतोडा झाडी खोड, वाटे येता !आकाश मंडप पृथवी आसन !जमे तिथे घाव, गोदा- तिरी!तोडलेली मोजून, परवडी विस्तारसरकारी प्रकार, नसे रुची !तुका म्हणे होय, जनाशी संवादनास्तिकाचा वाद आस्तिकांशी !!🌳🌴🌳🌴🌳🌴🌳#माझी_फुसकुंडी 📝२९/११/२५

 सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्याने सध्या जी 'झाडाझडती' सुरु आहे त्यावर 

( अर्थात तुकोबांची माफी मागून 🙏🙏)

🌳🌴🌳🌴🌳🌴🌳

वृक्ष वल्ली नसे सोयरी

तपोवनी

वस्ती ही सोईने घालविती !

 

येणे ' गुरु' सिंहे, मेळाव्याचा वास

तोडा झाडी खोड, वाटे येता !


आकाश मंडप पृथवी आसन !

जमे तिथे घाव, गोदा- तिरी!


तोडलेली मोजून, परवडी विस्तार

सरकारी प्रकार, नसे रुची !


तुका म्हणे होय, जनाशी संवाद

नास्तिकाचा वाद आस्तिकांशी !!


🌳🌴🌳🌴🌳🌴🌳

#माझी_फुसकुंडी 📝

२९/११/२५


View Entire Post

Read Entire Article